"मी म्हणतोय तुम्ही स्वतःच तो पुरावा आहात." असला खणखणीत पुरावा दिल्या वर काय बोलणार  पुढे ??  आपण वकील आहात का हो ?? असो .

तुम्ही सरळ माझ्या विरुद्ध मोहीम उघडली आणि मी गप्प बसावं अशी वेंधळी कल्पना करत आहात. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हंटल होतं की माझं पटत नसेल तर तुम्ही तुमची लेखमाला सुरू करा >>>

( जर तुम्ही म्हणता ते निराकार वगैरे सत्य मानले तर ) मोहीम उघडणारा मी , आणि "माझ्या" विरुद्ध मोहीम उघडली असे म्हणणाऱ्या तुमच्यातला मी  एकच असल्याने आपण उद्विग्न होउन " हद्द झाली " वगैरे त्रागा करण्याचे कारण नाही .

 शिवाय हद्द म्हणले की हद्दीच्या अलीकडे व पलीकडे असे द्वैत उभे राहते असे ही आपण म्हणाल कदाचित .

ध्येयवेड्यातल्या " मी " ने  आवरा हे सुचवण्या आधीच माझ्यातल्या " मी " ने थांबतो  असा एक प्रतिसाद वर दिला आहेच .