अगदी अगदी सहमत !!
" काही महिने निघून गेले. सर्व काही सुरळीत चालू होत." लेख येथे येइ पर्यंत अगदी भुतकाळात गेलो होतो , " प्रेमाचा अनुभव सर्वत्र समान सार्वजनीन" वगैरे वगैरे मनात येत होत .
पुढच्या प्यॅरात एकदम मूडच बदलला . इथे एक मस्त शेर आठवला
" उ उडा युं ठोकरोसे मेरी खाक -ए-कब्र जालीम ।
यही एक रह गयी है मेरी प्यार की निशानी ॥