सातार ला आमच्या घरा मागे एक मारुती चे छोटेसे मंदीर आहे ,
 तिथे सहसा जास्त भक्त जात नाहीत , शिवाय पुजारी ही गरीब !
 तो बिचारा चांदीचे करता येत नाहीत म्हणून  सिगरेटचा चंदेरी कागदाचे दागीने ( मुकुट , गदेला कव्हर  वगैरे वगैरे ) करून मारुतीला घालायचा म्हणून त्या मारुतीला सिगरेट्या मारुती नाव पडले !!

बाकी या नावांच्या विचित्रपणात   बलभीम मारुतीच " बिचारा" होउन अडकलेला दिसतो बऱ्याचदा