बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
छंद माणसाला दु:ख विसरायला लावतातच, पण छंदामुळे स्वत:तली क्रिएटिव्हीटीही वाढते,छंद जोपासण्याकडे हल्ली लोकांचा कल वाढलाय. छंद अनेक प्रकारचे असले , तरी त्या प्रत्येकातून निखळ आनंद मात्र हमखास मिळतो.अनेक विद्यार्थ्यांना छंद म्हणजे काय हे देखील कळत नाही . नवीन माहिती मिळवणे , धिंगाणा करणे , ओळखी करणे , हसवणे , सकाळी फिरायला जाणे असे छंद असल्याचे काहीजण सांगतात .व्यक्ती कुठला छंद जोपासत ...