कल्याणयोगी, रोहिणी, जीवनगंधा, चित्त, विजय, मंजुलिक.... प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

कल्याणयोगी, १९९२ साली पुण्यात तो कोर्स मी केलेला आहे.

चित्त, तो ठेवणीतल्या वाक्यांचा परिणाम ''ठेवणी''तल्या वाचनसंस्काराचा असावा असे वाटते... कशी काय सुचतात तेव्हा ती ती वाक्ये हे मात्र कळत नाही! :-D

विजय, तो वर्षानुवर्षे लष्करच्या भाकऱ्या भाजण्याच्या छंदाचा परिणाम आहे. आदत से मजबूर!

मंजुलिक, अहो, त्या एक दीड तासात त्या महिलांची मनोवस्था उमगली असे म्हणणे आणि त्यावर काही (उगाचच) भाष्य करणे मला योग्य वाटले नाही. मला तर धड त्यांच्याशी बोलताही आले नाही! मी काय त्यावर टिप्पणी करणार!! आणि केली, तरी ती इकडे तिकडे वाचूनच ना.... ती माझ्या अनुभवातली नसेल.... म्हणून मला त्या भेटीत जे जे आकळले ते ते लिहिले!