आपल्या व्यस्त आयुष्यातली दहा मिनीटे अशा 'माणूस' हा एकमात्र विरंगुळा असलेल्या 'भोचक' माणसांना दिली, तर काहीही बिघडत नाही.
तुम्ही सहृदयतेने ती दिलीत, त्याबद्दल तुमचे अभिनंदन.