’तुझाच मी" अन ’तुझीच मी "च्या सुरूच आणाभाका...

या ओळीत मात्रा गंडल्या का जराशा? चारएक मात्रा कमी वाटतात.

बाकी ठीक वाटली.