तसाच धुरळा, तशाच वाटा ,तशीच चिंता, गावी बाकी...
जिथून पक्का भरून पाया ,शहर नव्याने वसले आहे

हि द्विपदी आवडली.

डॉ.कैलास