मी प्रतिसाद देतेवेळी तशी दिसत नव्हती.

कदाचित मी प्रतिसाद द्यायला आणि सुवर्णमयींनी बदल सुपूर्त करायला एकच गाठ पडली असावी.

असो. आता योग्य ते बदल दिसत आहेत तर ही अवांतर प्रतिसादमालिका काढून टाकायला हरकत नसावी.

आभार.