आपल्या लेखांचा मी चाहता झालो आहे.
विचार, त्यांची मांडणी, भाषा उच्च! 'सत्यकथा'च वाटावी आणि ती तशी असू नये, असं ही वाटावं...
आपले अधिकाधिक लेख येत राहावेत, हीच इच्छा.
धन्यवाद...