झाशीच्या राणीच्या स्मृतीस मनःपूर्वक श्रद्धांजली. वरील वर्णनातील 'इंग्रजी' सैन्य हे खरे तर नेटिवांचेच सैन्य होते हे लक्षात येऊन मन विषण्ण होते.

या स्फूर्तीदायी लेखमालेबद्दल धन्यवाद, माधव.