झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:
वर्षभरापूर्वी गच्चीतल्या बागेची सुरुवात केली तेंव्हा दोन फिलोडेंड्रॉनची रोपं आणली होती.
हा माझा ‘स्कॉलर’:
शाळेत, कॉलेजमध्ये पहिल्या बेंचवर बसणारी सिन्सियर, अभ्यासू मुलं असतात ना, पहिल्या दिवसापासून सगळ्या असाईनमेंट पूर्ण असणारी, तसा. लावल्यापासून आजपर्यंत नियमित, एका वेगाने वाढणारा. कुंडीत मॉसस्टिक लावल्यावर सिन्सियरली तिला धरून चढलेला. प्रत्येक पान नेटक्या आकाराचं, रंगाचं. अगदी भेटायला आलेल्या मैत्रिणीने ‘हे प्लॅस्टिकचं झाड ना?’ म्हणून विचारलं, इतका शिस्तीचा. ...
पुढे वाचा. : स्कॉलर आणि राक्षस