माझ्या सत्यं मांडण्याच्या दोन मूलभूत धारणा आहेत : एक : सत्य सार्वभौम असल्यामुळे इथला प्रत्येकजण मूळात सत्यच आहे आणि दोन : आपण स्वतः  सत्य आहोत याची प्रत्येकाला कल्पना आहे फक्त ते मान्य करण्याचं धाडस होत नाही.  

..."( जर तुम्ही म्हणता ते निराकार वगैरे सत्य मानले तर ) मोहीम उघडणारा मी, आणि "माझ्या" विरुद्ध मोहीम उघडली असे म्हणणाऱ्या तुमच्यातला मी  एकच असल्याने आपण उद्विग्न होउन " हद्द झाली " वगैरे त्रागा करण्याचे कारण नाही."

त्यामुळे मोहीम उघडणारा आणि तुम्ही सत्यं आहात हे सांगणारा एकच आहेत हे तुमच्या लक्षात आले असेल तर मी त्रागा करत नसून सत्य शब्दात मांडतोय हे देखील तुमच्या लक्षात येईल. तुम्ही सारखे छातीवर पाय ठेवून सिद्ध करा असं म्हणत होतात आणि नीट वाचत नव्हता म्हणून तुम्हाला मी त्रागा करतोय असं वाटलं असेल!

संजय