माझी कल्पना होती की, रामदास कामत महाराष्ट्रीय आहेत. ज्यांच्या नावाआधी मा. लागतो आणि शेवटी जी, ते मराठी असूच शकत नाहीत.मा-जी लावणे म्हणजे हांजीहांजी करणे. मराठी भाषेत ही सोय नाही, आणि मराठी संस्कृतीत ही लांगूलचालनाची प्रथाही नाही.