हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

परवा जयंतीच्या दिवशी उशिरा उठायचा विक्रम केला. प्रयत्न करून देखील घरातून निघायला उशीर झाला. कंपनीत जाण्यासाठी लेट मॉर्निंगची देखील एक बस असते. म्हणून मग कंपनीच्या बस थांब्यावर गेलो. तर कोणीच नव्हते. म्हटलं शेवटी व्हायचं तेच झालं. थोडा पुढे गेलो तर कोणी तरी माझ्याकडे बघत होते. थांब्याच्या जवळ गेल्यावर रोज माझ्याच बस मधून येणारी एक ‘अप्सरा’. ती सोडून बाकीचे ‘नेहमीचेच’ महाराष्ट्राचे जावईबापू नव्हते. तिला बघून वाटलं की बस अजून येऊन गेली नसेल. पण सगळे जावई अचानक गायब कसे?, मनात बस निघून गेले की काय याची पाल खूप मोठ मोठ्याने चुकचुक करत होती. ...
पुढे वाचा. : परी