आवडला. तोरण्याचा बुधल्याकडून दिसणारा आकार डोळ्यासमोर आला. सरत्या संधीप्रकाशात माथ्यावर पूर्णचंद्र असे दृश्य फारच मोहक दिसत असेल.

अवांतर : घोळ गावच्या रस्त्यावर करवंदांच्या जाळ्या आहेत. तिथे एकदा मनसोक्त करवंदे खाल्ली होती असे आठवते.