दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:
परवा एका व्यक्तीने मला विचारले कि विनोदबुद्धी ही कांय चीज आहे? कोणीतरी त्याला ’सेन्स ऑफ़ ह्युमर’ नसल्याबद्दल टोमणा दिला होता. या विषयावर मी देखील कधी विचार केल्याचे आठवत नाही. विनोद कशाने निर्माण होतो व त्यात समोरच्या व्यक्तीचा काय संबंध असतो?