मायबोलीवर खरेदी विभागात अशी सोय उपलब्ध आहे. तुम्हाला हवे असलेले पुस्तक आणि माहिती (लेखक, प्रकाशक) त्यांना कळवलीत आणि त्यांच्या सूचित नसले  तरी ते मागवून देतात. त्यांना उपलब्ध होणार असेल तरच पैसे द्यावे लागतील.  ज्ञानेश्वरी अनेक प्रकाशकांनी आणि विवेचकांनी लिहिली असल्याने तुम्हाला कुठली हवी आहेत ते लिहलेत तर नंतर गोंधळ वाचेल.  वजन जास्त असल्याने टपालखर्च मजबूत पडेल असे वाटते.