तसाच धुरळा, तशाच वाटा ,तशीच चिंता, गावी बाकी...
जिथून पक्का भरून पाया
,शहर नव्याने वसले आहे
मला पुरे भूतकाळ अपुला,
खुणावती तुज सुंदर वाटा
तुलाच लाभो ,उद्यात जे जे, हवेहवेसे दडले आहे
रिमझिमणारे
तुषार झेलुन..तहानलेली उरते माती..
विरून शपथा, सरून प्रीती तशीच आता
उरले आहे
- छान.