Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
“मम्मा मला बाबूंबरोबर रोज रेल्वे स्टेशनला जाता येणार आता….. य्येsssssssss!!!!!!! तपोवन, नंदीग्राम, पंचवटी, गोदावरी मै आ रहा हूँ!!!!!!!!!!!!!!!!!!!” चिरंजीव आपल्याच नादात ओरडत होते…..
“मम्मा यावेळेस मी पण जाणार ना ???? ” …कन्यारत्न
“हो हो … सगळी सगळी मजा करा ठीके!!!” ….मी
एक एक बेत आखताहेत सगळे, काही बोलले सांगितले जाताहेत तर काही कागदावर.. आणि बरेचसे मनात
मुलांना आजोळी जायची, आजी-आजोबांना भेटायची घाई… तर मला ’माझ्या घरी’ जायची घाई झालीये!!!!
पुन्हा एकवार तो मायेचा उंबरठा ओलांडून आत जाईन मी!! मुंबईहून ...
पुढे वाचा. : गाते माहेराचे गाणे…..