शेखर सुमनचा एक विनोद आठवला.

एकदा टीव्हीवर काहीतरी चालू होतं. एक मुलगी, चड्डी-बनियानवर... मग दुसरी, मग तिसरी.... मी विचारलं,

"काय हो भाउ, ही चड्डी-बनियनची जाहीरात कधी संपणार?"

"अरे ती जाहिरात नाही, तो एम टीव्ही आहे !!! ".

असच काहिसं आजकालच्या चित्रपटात होतय वाटतं.