RJ Unplugged येथे हे वाचायला मिळाले:
आता एकदा सुन येणार, मग सासु तिचं कौतुक करणार
मग सासु-सुनेच्या नात्याला नवा अर्थ मिळणार, मग मधेच काहीतरी बिनसणार
मग एकमेकींमधे शितयुद्ध सुरु होणार, काय रे देवा.....
मग ते शितयुद्ध खुपच पेटणार, मग त्याची धग मुलाला लागणार
पण ती धग मुलाला सहन करावी लागणार, कुणाला सांगता नाही येणार
पण कुणीतरी ते ओळखणार, मग ...
पुढे वाचा. : काय रे देवा ( सासु-सुन व्हर्जन)