मस्त!
आम्ही एकमेकांकडे पाहून मोठ्यांदा हसत सुटलो. पुढे बरीच वर्ष सोम्याच्या कविता काही ऐकायला मिळाल्या नाहीत. पण त्याचा आनंदच झाला मला
वा!