देव काय नैवेद्य मागतो सोवळ्यातला ?खरकट्यातुनी वेचती इथे अन्न माणसेराउळास आकार येत पाथरवटांमुळेदेवरूप साकारतात प्रच्छन्न माणसेहार मानुनी अंत, पार शोधून शेवटी"नेति, नेति" उद्गारतात व्युत्पन्न माणसे ... हे खासच , फार आवडले !