The Life येथे हे वाचायला मिळाले:

जानेवारीनंतर उबन्टू लिनक्स वापरण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच यशस्वी झालाय. गेल्या पाच महिन्यात मी विन्डोज केवळ गुगल व्हिडिओ चॅटसाठी वापरल. त्याशिवाय वापरण्याची‌ कधी‌ गरज पडली‌ नाही‌ किंवा वेळही‌आली नाही. गेले काही दिवस उबन्टू १०.०४ ची चर्चा ऐकून काल एकदाच ट्रायल म्हणून हार्डडिस्कवर एका बाजूला उबन्टू १०.०४ टाकलं, ...
पुढे वाचा. : उबन्टू १०.०४ :: टाका रे !