पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने सर्वजण त्रस्त झाले असून सर्वांचे डोळे आता पावसाकडे लागले आहेत. आकाशात नुसते ढग दाटून येत असले तरी पाऊस अद्याप सुरू झालेला नाही. हवामान खात्याने यंदाच्या वर्षी चांगला पाऊस होईल, असे सांगून लोकांना दिलासा दिला आहे. हवामान तज्ज्ञ निष्कर्ष आणि अभ्यासाच्या माध्यमातून पावसाविषयीचे अंदाज वर्तवत असतात. निसर्ग, ...
पुढे वाचा. : पावसाचे संकेत