"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

आज २८ मे. बर्‍याचश्या भारताच्या आणि कदाचित जगाच्या विस्मरणात गेलेला दिवस. उगाच खोटं कशाला बोला. मी ही मारून मुटकून लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. प्रसंग मोठा बांका आहे. सगळ्या राष्ट्रपुरूषांच्या जन्मदिवसांचं जसं मार्केटिंग होतं, तसं होत नाही ह्या दिवसाचं. पण हरकत नाही. पण ह्या विराट राष्ट्रपुरूषाची स्मृती मात्र माझ्या मनात कायम तेवत असते. वृथाचा गर्व नाही मला, सार्थ अभिमान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्या महापुरूषाला मी वंदन करतो. आज त्यांचा जन्मदिवस आहे. १२७ वर्ष होतील आज त्या ऐतिहासिक दिवसाला. एक असा दिवस ज्याने देशाचा इतिहास ...
पुढे वाचा. : स्वातंत्र्यसूर्य!