सर्वांचे मनःपूर्वक आभार...

सुधीरजी पुढच्यावेळेस आजींना प्रश्न विचारायचा प्रयत्न करेन....

सौरभ माझ्या हे लक्षात आले पण खेडवळ भाषेची सवय नसते त्यात अनेक प्रश्न म्हणून जर विचित्र वाटले प्रश्नाने.... आणि पुढे लक्षात आले की हायेत का? हा प्रश्न आजींच्या बोलण्याच्या पद्धतीचा भाग आहे...

पुन्हा एकदा धन्यवाद...