पहिलं प्रेम इतक्या सहजा सहजी विसरता येणं शक्य नसतं. मी सुद्धा या फेजमधुन गेलोय
भाउ!! खूप त्रास होतो जेव्हा कळतं की आपण जिच्यावर अगदी जीव तोडुन प्रेम करतो ती
आपल्याशी प्रतारणा करतेय...मी अजुनही तिला विसरु नाही शकलो...
म्हणुनच तिला विसरुन जा असं मी तुला कधीच सांगु शकत नाही... हा पण तिच्या आठवणीत गुंतुन राहा असंही नाही.....
दीपक परुळेकर
मुंबई