बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

   डोगंरमाथ्यावर पोहचण्यास वळवळणाच्या रस्त्याने प्रवास करावा लागतो.सरळ चढावाच्या रस्त्याने डोगंरमाथा गाठण्याचा प्रयत्न धोक़्याचा ठरु शकतो.तसेच जीवनातही आपले ध्येय गाठण्यासाठी वळवळ्णाचा मार्ग न वापरता मघल्या मार्गाचा अवलंब करणे धोक्याचे असते.आपल्या ध्येयाच्या जवळ लवकर जाण्यासाठी काहीजण मघला पण त्रासाचा मार्ग वापरतात व ...
पुढे वाचा. : वळवळणाचा रस्ता