अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:

प्राचीन काळी प्रयाग ’तीर्थराज प्रयाग’ या नावाने ओळखले जायचे. भरद्वाज मुनींचा आश्रम या संगमाच्या काठी होता. वनवास काळात राम, लक्ष्मण आणि सीता या आश्रमात मुनींच्या दर्शनाला आले होते असा रामायणात उल्लेख आहे. ययातिकन्या माधवीशी गालव मुनींनी येथेच विवाह केला होता. रामायण, महाभारत, मत्स्यपुराण, वामनपुराण, पद्मपुराण, शिवपुराण, कूर्मपुराण, ब्रह्मपुराण अशा अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये प्रयागचा उल्लेख आहे. भक्त प्रल्हादाने येथील संगमात स्नान केले होते असे भाविक मानतात. जैनांचे पहिले तीर्थंकर श्री आदिनाथ स्वामींनी याच ठिकाणी तप करून कैवल्यद्न्यान ...
पुढे वाचा. : २९. प्रयाग: भाग २