कधीं आपल्या प्रवासांत ओढला गेलों कळलेंच नाहीं. प्रकाशचित्रं एकदम झकास. अहमद महमद व्वा! बिनगिलाव्यांचीं घरें - आपल्या चिकित्सक वृत्तीला दाद देतों. संरक्षित स्थानीं जाऊन प्रकाशचित्रण करायला सांगणँ - एकेक नवलच.

मागील लेखांतल्या प्रकाशचित्रांत टिपलेली आकाशाच्या निळाईतली आणि समुद्रांतल्या निळाईतली विविधता अद्वितीय. रस्ते आणि त्यांवरील टिप्पणी - मार डाला.

सुधीर कांदळकर