Maithili Thinks..... येथे हे वाचायला मिळाले:
प्रसंग १ - मी आणि माझ्या दोन मैत्रिणी गप्पा मारत होतो, आणि विषय होता "आई बाबांची ड्रेसिंग स्टाइल" .
हल्ली आपले आई बाबा बदलले आहेत असे आमचे ठाम मत होते. " शूज पासून ते चष्म्याच्या फ्रेम पर्यंत सगळे च एकदम अपडेट झालेय...म्हणजे त्यांची पूर्वीची ती बोअरिंग स्टाइल सोडून एकदम टकाटक रहत आहेत...completely fresh look झालाय यार त्यांचा..." आणि हे आम्हा कोणाच्याच पचनी पडत नव्हते...म्हणजे त्यांची ती बोअरिंग ...
पुढे वाचा. : आई, बाबा आणि ...