मला पाच हजार रुपये दर महिना गुंतवणूक करायचे आहेत तर मी एक हजाराच्या पाच एस आय पी च्या ऐवजी ५ ते ७ वेगवेगळ्या फण्डा मध्ये त्या फण्डा  ची एन ए वी  बघून त्या मधील चढ उतार बघून त्या पैकी एका फण्डा मध्ये दर महिना ५ हजार आणि पुढच्या महिन्यात दुसऱ्या फण्डा मध्ये अशी गुंतवणूक केली तर चालेल का? ( जर त्या फंण्डा ची  कमीतकमी गुंतवणूक ५ हजार असेल तर )--सल्ला द्या