लिंबाच्या लोणच्याही ही आंबट-गोड आठवण आवडली. अगदी साधे साधे प्रसंगही आपल्या मनात वर्षानुवर्षे किती मुरलेले असतात!

शेवट हुरहुरता वाटला आणि तो तसा आहे म्हणूनच वाचतानाच्या क्षणांना जुन्या लोणच्याची चव आली!
...

कैरीचे लोणचे करतानाचा आमच्या घरचाही तो पूर्वीचा दिवसभराचा 'महोत्सव' आठवला... त्याची आठवण पुन्हा कधीतरी!!