कालच आमच्या घरी पार पडला... पत्नी, तिच्या दोन बहिणी, सून या साऱ्यांनी या महोत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेतला...
प्रदीपजी, 'महोत्सव' शब्द मात्र चपखल! पापड महोत्सव हाही असाच. अनेक जणी लाट्या लाटत बसलेल्या असताना हळूच लाटी पळवायला जी मजा यायची तिची खुमारी वेगळीच; लिज्जत आता विकत घ्यायची! रोहिणीताई, आठवणींना उजाळा दिलात् धन्यवाद.