तू कधी ही न रागावली पाहिजे
हे मला पावलो पावली पाहिजे

येथे तू .... पाहिजेस असे असायला हवे; पण 'पाहिजे' हे अनुयमक पाहिजे असल्याने ते शक्य नाही!
ह्यासाठी द्वितीय पुरुषाऐवजी तृतीय पुरुषाचा वापर करावा असे सुचवावेसे वाटते.

उदा.

मत्प्रिया कधि न रागावली पाहिजे
किंवा
प्रेयसी कधि न रागावली पाहिजे
किंवा
बायको कधि न रागावली पाहिजे

असे पर्याय वापरून पाहता येतील असे वाटते.