'तो घाट पाहायच्या इच्छेत जराही कमी आली नाही'... 
'गो. नि. दांडेकरांच्या 'रानभुली' मधील मनी प्रमाणेच माझी अवस्था होत चालली होती... नंतर काही दिवसांनी मला जाणवले की, स्वप्नामध्ये एकच जागा फारच  ठळकपणे दिसत आहे' ....
       - मनाची अगतिकता हीच निसर्गाने स्वतःला स्वप्नाच्या माध्यमातून तुमच्यापुढे व्यक्त होण्यास कारण झालेली. 'देव पावला हनुमंता रे । मनासारखे होईल सारे॥' याची आलेली ही प्रचिती साहजिकच एका उदात्त मनःस्थितीत घेऊन जाते.
मेघनादजी, अजून संपन्न व्हा !