प्रेग्नन्सी डायरी येथे हे वाचायला मिळाले:
आपण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह अथवा निगेटीव्ह कशी येते हे पाहीले. आता तुम्हाला कळले आहे की टेस्ट पॉझिटीव्ह आहे.. मग तुम्ही काय कराल?? :) अर्थातच आनंदाने नाचाल(मनातच!) घरच्या माणसांना, मोठ्यांना ही गुड न्युज द्याल. व सुरू होईल सल्ल्यांची मालिका! :) सवय करून घ्या त्याची. ते सत्र काही लवकर संपणारे नाही.