पद्‍मवृत्तात आठ‌आठ ओळींचा एक गट असतो.  गट कितीही असू शकतील. इथे तीन आहेत. रेव्हरंड टिळकांची  कवीची विनवणी नावाची  ही कविता पहा :

हीं  निश्वसितें । कोण सोडितें ॥ मम हृदयीं तें ॥।

वगैरे.  ही कविता पद्‍मवृत्तात आहे हे सांगायला नकोच. या पद्‍म मात्रावृत्तात एका ओळीत आठ मात्‍रा असतात, त्याला तुम्ही गट म्हणा की ओळ.