पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

‘मराठी लोकांचे, मराठी लोकांसाठी आणि मराठी लोकांनी चालवलेले विश्वपीठ’ असे घोषवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या ग्लोबलमराठी डॉट ओआरजी या संकेतस्थळामुळे मराठी भाषा आणि संस्कृती खरोखरच ‘ग्लोबल’ झाली आहे. घरबसल्या केवळ एका क्लिकवर मराठी भाषा, साहित्य, संगीत, संस्कृती, सण-उत्सव, खाद्यपदार्थ आणि मराठीबाबत सर्व काही या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.


जगभरातील मराठी लोकांना आणि मंडळांना एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने globalmarathi.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. विश्वकोशाच्या ...
पुढे वाचा. : मराठी झाली ग्लोबल