उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:

लहानपणी नेहमी लवकर उठायला लागल्यामुळे काही गोष्टी डोक्यात पक्क्या बसल्या आहेत. सकाळी सकाळी बाबा रेडियो सुरु करायचा. रेडियोचं आणि माझ्या आई-बाबांचं, इतकंच नव्हे तर अज्जी-आजोबांचं नातंही खूप खोल होतं. त्यांच्या लहानपणी टी.व्ही. नसल्यामुळे त्यांचं या बोलणाऱ्या खोक्याशी सख्य होतं. बाबा सकाळी सकाळी बी.बी.सी. रेडियो ऐकतो. त्याचं बी.बी.सी.वर फार फार प्रेम आहे. पण लहान असताना मला, रेडियोवर गप्पा मारणा-या माणसांच्या गप्पा ऐकण्याचं हे वेड अजिबात समजायचं नाही. सकाळी सकाळी बाबा आपला मस्त कानाला त्याचा छोटा ट्रान्सिस्टर लावून चालू लागायचा. मग त्यात ...
पुढे वाचा. : जगात काय चाललंय..