बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
जगाला मुबंईतील 'स्लमडाँग मिलिनिओर' या चित्रपटामुळे धारावीच्या झोपडपट्टीची माहिती झाल्यापासून परदेशी राजदुत व मंत्रीमहोदय आर्वजुन या पर्यटनस्थळाला भेट देउ लागले आहेत.मुबंईचे वैभव न पाहता मुबंई भेटीत घारावीची झोपडपट्टी पाहिली कि भेटीचे फलीत झाल्यासारखे या पाहुण्यांना का वाटते? यासाठीच सरकारने धारावी हे ठीकाण पर्यटनस्थळ म्हणुन विकसित करण्याची गरज वाटत आहे.आपल्या राजकीय नेत्यांपेक्षा जास्त परदेशी पाहुणे धारवीला भेट आहोत.धारावीचा गलिच्छपणा दुर न करता तो परदेशी मडंळीना दाखविण्यास सरकारच पुढाकार घेऊन आपणच आपली चेष्टा करीत ...