तुमचे अनुभव वाचून कुठेतरी हे वाचल्याचे आठवते की याच दिवसांना घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अधिक पाशवी गुन्हे घडणे लक्षणीय प्रमाणात वाडःते . चंद्राचा मानवी गर्भधारणेशी हि संबंध असतो.. ( हे बहुदा दुर्गाबाई भागवतां च्या लेखात वाचले असावे ... ) एका विवक्षित अर्थाने मौखिक साहित्यात चंद्राला मामा संबोधले जाते ... ते जीव सृष्टी निर्माण होताना चंद्रच्या त्या प्रक्रियेत असलेल्या विशिष्ट योगदानामुळेच....
तुमच्या लेखामुळे हे संदर्भ तपासून पाहण्याची निकड वाटू लागली .... हे श्रेय निःसंशय आपल्या प्रत्यय कारी लेखनाचे ...