निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


मराठी नाटकाची तिसरी घंटा आज जागतिक स्तरावर विश्र्व नाट्य संमेलनात वाजणार. जिथे मराठी तिथे नाटक. आज महाराष्ट्रापासून दूर असलेल्या अमेरिकेसारख्या देशात मराठी नाट्य कलावंत न्यू जर्सींच्या पहिल्या विश्र्व नाट्यसंमेलनासाठी एकत्र येत आहेत. नाटकावर प्रेम करणा-या रसिकांचे खास अभिनंदन करायचे आहे.

मराठी नाटकांची महाराष्ट्रातील अवस्था सध्या बिकट आहे. नाट्यगृहे ओस पडायला लागली आहेत. नाट्यगृहात तमाशांचे फड रंगू लागले आहेत. सभा-समेरंभासाठी आणि सास्कृतिक कार्यक्रमांची तिथे गर्दी होती आहे. मायबाप प्रेक्षक घरातच मालिका पाहण्यात गुंतून गेलाय. ...
पुढे वाचा. : नाटक विश्र्व व्यापक व्हावे....