कांदळकरसाहेब, तुम्ही सांगितलेल्या आठवणी आवडल्या.

कवी प्रफुल्ल दत्त - श्री. द. वि. तेंडुलकर यांनी या कवितेतील सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली होती का? तुम्हाला काही आठवत असेल, तर त्यातील काही इथेही सांगावे, ही विनंती

आरती प्रभू यांना आजारपणाच्या काळात प्रफुल्ल दत्त यांनी (त्या काळच्या! ) ५, ००० रुपयांची मदत केली होती , ही नवी माहिती मिळाली.

तो काळ निराळा; ती माणसे वेगळी!


प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.