कविता आवडली.शास्त्रशुद्ध उच्चार मागतो देव कोणता?थाप मारती तीर्थक्षेत्रसंलग्न माणसे ।देव काय नैवेद्य मागतो सोवळ्यातला?खरकट्यातुनी वेचती इथे अन्न माणसे ।विचार करायला लावणाऱ्या ओळी आहेत..लिहीत राहा.