कथेच्या रूपाने तुम्ही हा गंभीर विषय खूप चांगला मांडला आहे. एका व्यसनाधीनामुळे फक्त त्याचीच नव्हे तर त्याच्या कुटुंबियांचीही काय अवस्था होते त्याची कल्पनाही करवत नाही, पण आजूबाजूला दुर्दैवाने अशा केसेस बघायला मिळतात. खूप मनस्ताप होतो... पण काय करणार!