चोकलेट पावडर ऐवजी दही , तूप घालून चालेल का . कारण रव्याचा केक करताना आम्ही दही, तूप वापरतो. तसेच अननसाच्या बारीक फोडी पण चालतील का?