भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:





लोकलच्या गर्दीत थोडी बाचाबाची होणे हा रोजचाच प्रकार आहे पण तो फ़क्त "ए धक्का कायको दे रहा है" किंवा "ए बापाची ट्रेन आहे का" वगैरे वगैरे सौम्य शब्दांपुरता मर्यादित असायचा पण परवा तर गंमत झाली दोन (so called) सुसंस्कृत लोक first class मधुन प्रवास करत असताना त्यांना एकमेकांचा धक्का लागला आणि ते पेटलेच सौम्य शब्दांवरुन त्यांची गाडी भकारान्त शब्द आणि मग आई बहिणी पर्य़ंत जाऊन पोहोचली बाकीच्या लोकांनी पुढाकार घेऊन नंतर त्यांचे भांडण सोडवले तो नंतरचा भाग पण दोन tie घातलेल्या आणि हातात Blackberry असणार्‍या लोकांचे असे भांडण मी कधी ...
पुढे वाचा. : शिव्या